✅ 2026–27 ची संपूर्ण पोलीस भरती संपेपर्यंत दररोज एक टेस्ट सोडवायला मिळेल. ✅ रोज विषयानुसार स्पेशल टेस्ट घेतली जाते ✅ तुम्ही टेस्ट सोडवल्यानंतर लगेच निकाल. ✅ 2019 ते 2026 मधील वारंवार परीक्षेला आलेल्या महत्त्वाच्या PYQ प्रश्नांचा समावेश. ✅ गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्न अचूक स्पष्टीकरणासहित मिळेल. ✅ चालू घडामोडी च्या लेटेस्ट टेस्ट भरती होईपर्यंत मिळेल. ✅ टेस्ट आपण आपल्या वेळेनुसार कधीही, कुठेही आणि कितीही वेळा सोडवू शकता.